रणबीर - अनुष्का 'बॉम्बे वेलवेट' चित्रपटात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:08 IST2016-01-16T01:07:22+5:302016-02-10T09:08:07+5:30
'बॉम्बे वेलवेट' चित्रपटात जॉनी बलराज आणि रोजी या दोन्ही भूमिकांना रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी खर्या अर्थाने न्याय ...

रणबीर - अनुष्का 'बॉम्बे वेलवेट' चित्रपटात...
' ;बॉम्बे वेलवेट' चित्रपटात जॉनी बलराज आणि रोजी या दोन्ही भूमिकांना रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी खर्या अर्थाने न्याय दिला. वास्तविक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाल केली नाही. मात्र दोघांच्या भूमिकेबाबत चांगलीच चर्चा झाली. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दोघांच्याही भूमिकेचे भरभरून कौतुक केले.