Raees Fever : शाहरूख खानचा मुलगा अबराम जेव्हा नाचतो ‘लैला मैं लैला’ वर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 18:28 IST2017-01-28T12:58:48+5:302017-01-28T18:28:48+5:30
पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन हिचा ‘रईस’ चित्रपटातील हॉट अंदाज तुम्ही पाहिलात ना? अर्थात तिचा या हॉट अंदाजावर ...

Raees Fever : शाहरूख खानचा मुलगा अबराम जेव्हा नाचतो ‘लैला मैं लैला’ वर...
प र्वाश्रमीची पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन हिचा ‘रईस’ चित्रपटातील हॉट अंदाज तुम्ही पाहिलात ना? अर्थात तिचा या हॉट अंदाजावर कोणी घायाळ झालं नसेल तर नवलच. या चित्रपटात शाहरूख खान आणि माहिरा खान यांनी दमदार अभिनय साकारला आहे. सनी ही शाहरूखसोबत काम करण्यासाठी फार उत्सुक होती. अखेर तिचे स्वप्न पूर्ण झाले. यूट्यूबवर या गाण्याला लाखो हिट्स मिळत आहेत.
ALSO READ : RAEES MADNESS: सनी लिओनीच्या ‘लैला’वर लोकांचा थिएटरमध्ये धिंगाणा डान्स!
आता सर्व चाहते जेव्हा शाहरूखच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत तेव्हा त्याचा सर्वांत मोठा चाहता म्हणजेच त्याचा मुलगा अबराम हा मागे कसा राहील? ‘रईस’ मधील ‘लैला मैं लैला’ हे गाणं अबरामलाही एवढं आवडलं की, तो देखील हे गाणे ऐकताच नाचू लागला. अबराम नाचत असतानाचा एक व्हिडीओ शाहरूखने सोशल मीडियावर शेअर केलाय. शाहरूख खानने सांगितले की, ‘अबरामने हा चित्रपट दोनदा पाहिला. त्याला माझ्यापेक्षा सनी लिओन या चित्रपटात जास्त आवडली. (हसून) जेव्हाही हे गाणं लागेल तो खेळत जरी असेल तरीही तो तिथेच नाचू लागतो.’
ALSO READ : So Sad SRK!! : ‘रईस’ शाहरूख खान रेल्वेनी आला पण एकाचा नाहक जीव गेला...!!
दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच ‘रईस’ चित्रपट चर्चेत आहे. त्यात शाहरूख खान आणि माहिरा खान हे चित्रपटातील महत्त्वाचे कलाकार म्हटल्यावर चर्चा तर व्हायरलाच हवी. चित्रपटाचे कथानक़, गाणी, स्टारकास्ट याला समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. मात्र, मध्यंतरी ‘रईस’ हा पाकिस्तानी कलाकारांना होत असलेल्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, बॉक्स आॅफिसवर हृतिक रोशनच्या ‘काबिल’ चित्रपटासोबत संघर्ष होऊन देखील ‘रईस’ ने पहिल्याच दिवशी काबिलपेक्षा जास्त चांगली कमाई केली आहे. रईसच्या संपूर्ण टीमचे यात यश अवलंबून असल्याचे दिसून येते आहे.