दुर्गापूजेपासून दूर राहणार राणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:22 IST2016-01-16T01:17:42+5:302016-02-06T14:22:16+5:30
राणीचा परिवार मागच्या ६७ वर्षांपासून दुर्गापुजेचे आयोजन करत आहे. राणीही दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाला हजेरी लावत असते. विदेशात ...
.jpg)
दुर्गापूजेपासून दूर राहणार राणी
ाणीचा परिवार मागच्या ६७ वर्षांपासून दुर्गापुजेचे आयोजन करत आहे. राणीही दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाला हजेरी लावत असते. विदेशात असली तरीही ती येथे आल्याशिवाय राहात नाही. परंतु यंदा मात्र तिच्या प्रेग्नन्सी मुळे जाणुन बुजुन ती या महोत्सवापासून दुर राहात असल्याचे बोलले जात आहे. सुत्रांच्या मते, तिच्या प्रेगन्सीच्या आणि होणार्या बाळाविषयीच्या चर्चा टाळण्यासाठी तिने या काळात परदेशात राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ती लंडन मध्ये असल्याचे बोलले जाते.