अक्कीच्या हस्ते स्टंटसमॅनला इन्शुरन्स पॉलिसी प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-25T13:09:32+5:302018-06-27T20:21:22+5:30
मुंबईतील बॉलिवूड स्टंटमॅन असोसिएशन यांनी स्टंट्समॅनसाठी इन्शुरन्स पॉलिसिज जाहीर केल्या. या पॉलिसिज अभिनेता अक्षय कुमार याच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी त्याच्यासोबत डॉ.रामकांत पांडा हे देखील होते.
.jpg)
अक्कीच्या हस्ते स्टंटसमॅनला इन्शुरन्स पॉलिसी प्रदान
म ंबईतील बॉलिवूड स्टंटमॅन असोसिएशन यांनी स्टंट्समॅनसाठी इन्शुरन्स पॉलिसिज जाहीर केल्या. या पॉलिसिज अभिनेता अक्षय कुमार याच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी त्याच्यासोबत डॉ.रामकांत पांडा हे देखील होते.
या सोहळयासाठी बॉलिवूडच्या खिलाडीने अशी दमदार एन्ट्री घेतली.
![]()
या सोहळयासाठी बॉलिवूडच्या खिलाडीने अशी दमदार एन्ट्री घेतली.