प्रियंकाचा 'जय गंगाजल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:16 IST2016-01-16T01:08:33+5:302016-02-11T08:16:51+5:30

'जय गंगाजल' प्रकाश झा दिग्दर्शित 'जय गंगाजल' चित्रपटात प्रियंका चोप्रा हिने पोलीस ऑफीसरची भूमिका केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर आऊट ...

Priyanka's 'Jai Gangajal' | प्रियंकाचा 'जय गंगाजल'

प्रियंकाचा 'जय गंगाजल'

'
;जय गंगाजल'
प्रकाश झा दिग्दर्शित 'जय गंगाजल' चित्रपटात प्रियंका चोप्रा हिने पोलीस ऑफीसरची भूमिका केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. तिने एस.पी.आभा माथूर ची भूमिका केली आहे. प्रियंकाचा क ोप लुक चित्रपटाचे मुख्य आकर्षण बनले आहे. भष्ट्राचारविरोधी लढताना पोलीस फोर्समध्ये एका महिलेला किती स्वत:ला खंबीर ठेवावे लागते हे यात पाहता येईल.

Web Title: Priyanka's 'Jai Gangajal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.