प्रियांका ‘क्वांटिको’च्या नव्या सीन्ससाठी सज्ज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 16:40 IST2016-08-14T11:10:45+5:302016-08-14T16:40:45+5:30
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांकाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीचा झेंडा सातासमुद्रापार लावला असून ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करतेय. ‘क्वांटिको’ च्या सीजन २ ...

प्रियांका ‘क्वांटिको’च्या नव्या सीन्ससाठी सज्ज !
दरम्यान ती एका बीचवर फिरायला गेली असता तिथे तिने बर्गर, पिज्जा आणि थाई फुडवर ताव मारला. तिला हे खूपच आवडत असल्याचेही म्हटले.