OMG!!​ प्रियंका एका मुलीच्या प्रेमात !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 20:00 IST2016-05-23T14:30:59+5:302016-05-23T20:00:59+5:30

बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूड चाहत्यांच्या दिलावर राज करणारी प्रियंका चोपडा लवकरच हॉलिवूडमधले काम संपवून भारतात परतत आहे. तूर्तास तरी ...

Priyanka is in love with a girl !! | OMG!!​ प्रियंका एका मुलीच्या प्रेमात !!

OMG!!​ प्रियंका एका मुलीच्या प्रेमात !!

लिवूड नव्हे तर हॉलिवूड चाहत्यांच्या दिलावर राज करणारी प्रियंका चोपडा लवकरच हॉलिवूडमधले काम संपवून भारतात परतत आहे. तूर्तास तरी प्रियंका कुणाच्याही प्रेमात नाही. तिचे नाव कुणासोबतही जोडले गेलेले नाही. पण आता मात्र आम्हाला मिळालेली बातमी धक्कादायकच आहे. होय, एका महिलेवर प्रियंकाचा जीव जडलायं. खुद्द प्रियंकानेचं ही माहिती दिली. ही महिला म्हणजे नामवंत हॉलिवूड सिंगर मेघन ट्रेनॉर. मेघनला माझी ‘वूमन क्रश’असल्याचे प्र्रियंकाने म्हटले आहे. प्रियंकाने काल २२ मे रोजी बिलबोर्ड  म्यूझिक अवार्ड्सचा एक फोटो शेअर केला होता. यात प्रियंकासोबत मेघन ट्रेनॉर होती. ही मुलगी माझा ‘वूमन क्रश’आहे, असे या फोटोखाली प्रियंकाने लिहिले आहे. आता एका मुलीवर पीसीचा जीव जडावा म्हणजे भारीच..पण पीसी सावर स्वत:ला...!!


This girl is my woman crush! @meghan_trainor u slayed at the #bbmas tonight. More power to u! With@kelilee7 @anjulaachariabath #troycarter

Web Title: Priyanka is in love with a girl !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.