प्रियंका चोप्राने जाग्या केल्या आजीच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 16:34 IST2016-06-05T11:04:45+5:302016-06-05T16:34:45+5:30

प्रियंका चोप्राने जाग्या केल्या आजीच्या आठवणी अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या नुकत्यान निधन झालेल्या आजीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ३ जून रोजी प्रियंकाची आजी मधु ज्योत्स्रा अखोरी (वय ९४) यांचे निधन झाले होते. क्वाँटिको आणि बेवॉच या चित्रपटाच्या शुटींगनंतर ती मुंबईत परतली आहे.

Priyanka Chopra awakened her grandmother | प्रियंका चोप्राने जाग्या केल्या आजीच्या आठवणी

प्रियंका चोप्राने जाग्या केल्या आजीच्या आठवणी

िनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या नुकत्यान निधन झालेल्या आजीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ३ जून रोजी प्रियंकाची आजी मधु ज्योत्स्रा अखोरी (वय ९४) यांचे निधन झाले होते. क्वाँटिको आणि बेवॉच या चित्रपटाच्या शुटींगनंतर ती मुंबईत परतली आहे.


माझी आजी मला नेहमीच आठवत राहते, चेहºयावरील छानसे हास्य आणि डोळ्यात असणारी चमक यामुळे. आजीला शांतो लाभो. वुई लव्ह यु असा फोटो प्रियंकाने टाकला आहे. प्रियंकाने आपले वडील अशोक चोप्रा आणि आजीसोबतचा लहानपणाचा फोटोही शेअर केला आहे. 


‘स्वतंत्रता सेनानी, सामाजिक कार्यकर्त्या, आमदार असणारी माझी प्रिय आजी मधु ज्योत्स्रा अखोरी यांचे निधन झाल्याचे सांगताना आम्हाला दु:ख होते आहे. ती आपले संपूर्ण आयुष्य जगली. ती प्रेमळ होती.’ असेही प्रियंकाने म्हटले आहे.
{{{{twitter_post_id####}}}}



Web Title: Priyanka Chopra awakened her grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.