प्रियंकाने फॅनला मारली चपराक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:38 IST2016-01-16T01:08:24+5:302016-02-05T08:38:29+5:30
बोल्ड अँण्ड ब्युटीफुल प्रियंका चोप्रा हिने 'जय गंगाजल' च्या ट्रेलर लाँचवेळी एक सिक्रेट शेअर केले. तिने अंजाना-अंजानी' च्या सेटवर तिने ...

प्रियंकाने फॅनला मारली चपराक!
ब ल्ड अँण्ड ब्युटीफुल प्रियंका चोप्रा हिने 'जय गंगाजल' च्या ट्रेलर लाँचवेळी एक सिक्रेट शेअर केले. तिने अंजाना-अंजानी' च्या सेटवर तिने एका फॅनला चपराक मारली होती.
ती म्हणाली, 'एकदा एक फॅन माझ्यासोबत विचित्र प्रकारचे वर्तन करत होता. मला माहीत नाही पण तो खरंच फॅन होता की फक्त....मी अंजाना अंजानीसाठी शूटिंग करत होते. तो आला आणि त्याने माझे हात पकडले. मी त्याचासोबत फोटो काढायला काही म्हणत नाही. पण, कोणी शरीराला हात लावला तर मात्र, मला फार राग येतो. त्याने पुन्हा हात धरून फोटो घेण्यास आग्रह केला. मी खुप घाबरले, त्याची कॉलर पकडली आणि त्याला एक चपराक मारली. मी नंतर खुप घाबरले, आणि तिथून पळून गेले.'