प्रियदर्शनचा नेक्स्ट निशाणा अक्की !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:18 IST2016-01-16T01:15:19+5:302016-02-13T02:18:38+5:30
दि ग्दर्शक प्रियदर्शन रोहित शेट्टी सोबत मिळून एक म्युझिकल कॉमेडी बनवण्याच्या विचारात आहे. नो डाऊट त्यात अक्की अर्थात अक्षय ...

प्रियदर्शनचा नेक्स्ट निशाणा अक्की !
द ग्दर्शक प्रियदर्शन रोहित शेट्टी सोबत मिळून एक म्युझिकल कॉमेडी बनवण्याच्या विचारात आहे. नो डाऊट त्यात अक्की अर्थात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रियदर्शन त्याच्या आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टला फाईनल टच देत आहेत. हेरा फेरी आणि भूल भूलैय्या नंतर आता प्रियदर्शनला या चित्रपटाकडून अपेक्षा असणार आहेत. प्रियदर्शन जवळपास दोन वर्षाच्या ब्रेकनंतर बॉलीवूडमध्ये परतत आहे. हा चित्रपट बिग बजेट असल्याने रोहित शेट्टी याचे खास आकर्षण असेल.