प्रितीला क्रेझ चुड्याची
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 10:48 IST2016-03-21T16:07:32+5:302016-03-21T10:48:16+5:30
लग्न झालेल्या नव्या नवरीच्या हातातील चुड्याने तिच्या सौंदर्याला वेगळाच रंग चढलेला असतो. हातात चुढा चढविला ...

प्रितीला क्रेझ चुड्याची
लग्नाची एक नवीन गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या हातात काही दिवसांसाठी चुडा घालता ती असते. असे प्रिती सध्या म्हणत आहे. चित्रपटांमध्ये अनेकदा तीने अशा प्रकारचे लाल चुडा हातात जरी घातला असला तरी आता रिअल लाईफ मधील हा खरा खुरा साजृशृंगार तिला खुप आनंद देत आहे, आणि प्रिती तीच्या संसाराचे हे नवे दिवस खुपच एंजॉय करीत असल्याचेच सध्या दिसत आहे. प्रितीचा हा संसार असार बहरत जावो यासाठी सीएनएक्स टिम कडुन प्रितीला मनापासुन शुभेच्छा