प्रिती सिद्धीविनायकाच्या दर्शनाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 11:04 IST2016-04-13T18:04:50+5:302016-04-13T11:04:50+5:30
प्रिती झिंटाने नुकतीच सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली असून तिच्या कुटुंबियांसाठी तिने प्रार्थना केली. पारंपारिक वेशात तिने सिद्धीविनायक मंदिरात दर्शन ...

प्रिती सिद्धीविनायकाच्या दर्शनाला...
प रिती झिंटाने नुकतीच सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली असून तिच्या कुटुंबियांसाठी तिने प्रार्थना केली. पारंपारिक वेशात तिने सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले.
या पवित्र ठिकाणी तिने दर्शनाचा आनंद घेतला. चाहत्यांसाठी तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिने पोस्ट केले आहे की, ‘ देवाजवळ नतमस्तक होण्याशिवाय कुठलीही अशी बाब नाही जी तुम्हाला प्रेरणा देईल. ’
प्रिती तिचा जवळचा मित्र जेने गुडनग याच्यासोबत लग्नाच्यावेळी चर्चेत होती. फेब्रुवारीत दोघांनी लॉस एंजलिस येथे विवाह केला. २०१४ मध्ये तिने हॅप्पी एंडींग चित्रपटात काम केले होते.
![priety zinta]()