प्राचीचा न्यू अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:52 IST2016-01-16T01:15:09+5:302016-02-06T13:52:58+5:30
'रॉक ऑन २' चित्रपटांत प्राची देसाई फरहान अख्तरची सहकलाकार म्हणून काम करणार आहे. पण प्राचीने तिचा न्यू स्टायलिश लुकने ...

प्राचीचा न्यू अवतार
' ;रॉक ऑन २' चित्रपटांत प्राची देसाई फरहान अख्तरची सहकलाकार म्हणून काम करणार आहे. पण प्राचीने तिचा न्यू स्टायलिश लुकने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. या चित्रपटातून तिचा न्यू अवतार सर्वांसमोर येणार आहे.
ती एका स्पेशल डाएट आणि वर्कआऊट मधून गेली आहे. तिने जवळपास ४ किलो वजन कमी केले आहे. ती गेल्या २ महिन्यांपासून सर्किट ट्रेनिंग शिकते आहे.
कन्सिस्ट ऑफ बर्पिज, स्पॉट जॉगिंग, बेंच स्क्वाट्स, प्रेस अप्स अँण्ड क्रंचेस हे तिचे रूटीन आहे. रॉक ऑन २ च्या शूटिंगअगोदर तिने स्वत:ला डेटॉक्स डाएटवर पाच दिवस ठेवले होते.
चित्रपटाचे शूटिंग शिलाँग मध्ये सुरू होते त्यावेळी प्राचीने ग्लुटेन फ्री डाएट घेतले आहे. तसेच ती योगा, ६0-७0 सूर्यनमस्कार, सकाळी जॉगिंग दररोज करते आहे.