'फॅन' चे पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:34 IST2016-01-16T01:16:07+5:302016-02-07T07:34:05+5:30
शाहरूख खानचा आगामी चित्रपट 'फॅन' चे पोस्टर आऊट झाले आहे. तो एका सजवलेल्या रूममध्ये हातात ट्रॉफी घेऊन उभा आहे. ...

'फॅन' चे पोस्टर आऊट
श हरूख खानचा आगामी चित्रपट 'फॅन' चे पोस्टर आऊट झाले आहे. तो एका सजवलेल्या रूममध्ये हातात ट्रॉफी घेऊन उभा आहे. रूममधील सर्व भिंतीवर त्याचे फोटोज लावलेले दिसतात. पुढील वर्षी १५ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून शाहरूखच्या ५0 व्या वाढदिवसाच्या दिवशी २ नोव्हेंबरला फॅनचा टीजर येणार आहे.