पूनम पांडेने चाहत्यांना दिले ख्रिसमस गिफ्ट; टॉपलेस फोटो शेअर करून विचारले, ‘कसा वाटला फोटो?’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 22:27 IST2017-12-24T16:57:20+5:302017-12-24T22:27:34+5:30

पूनम पांडे हिने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून लाइक्स मिळत आहेत.

Poonam Pandey gives a gift to fans; The photo of the topless asked, 'How did you get it?' | पूनम पांडेने चाहत्यांना दिले ख्रिसमस गिफ्ट; टॉपलेस फोटो शेअर करून विचारले, ‘कसा वाटला फोटो?’!

पूनम पांडेने चाहत्यांना दिले ख्रिसमस गिफ्ट; टॉपलेस फोटो शेअर करून विचारले, ‘कसा वाटला फोटो?’!

टरनेट क्वीन म्हणून ओळखली जाणारी पूनम पांडे हिने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तिच्या चाहत्यांसाठी एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. पूनम दरवर्षी तिच्या चाहत्यांना ख्रिसमसनिमित्त तिचे बोल्ड फोटो शेअर करीत असते. यावेळेस तिने साइड पोझमध्ये न्यूड फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. पूनमच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर सध्या तिच्याबद्दल एकच चर्चा रंगली आहे. पूनमने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ट्विटहार्ट हाउ इज धिस पिक’ पूनमच्या या फोटोला तिचे चाहते सातत्याने रिअ‍ॅक्शन देत आहेत. दरम्यान, पूनम पांडे दरवर्षी ख्रिसमसनिमित्त तिच्या चाहत्यांसाठी अशाप्रकारचे बोल्ड आणि सेमी न्यूड व्हिडीओ शेअर करीत असते. आपल्या चाहत्यांना ख्रिसमस विश करण्याचा हा तिचा नवा फंडा आहे. 

काही काळापूर्वीच पूनमने म्हटले होते की, ख्रिसमसनिमित्त मी माझ्या चाहत्यांसाठी काही तरी नवे करणार आहे. या कॅप्शनसोबत तिने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक फोटोही शेअर केला होता. या फोटोमध्ये ती टीशर्टमध्ये बघावयास मिळत आहे. पूनम पांडे नेहमीच अशाप्रकारचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून देत असते. आता तिने या व्ंिहडीओमुळे खळबळ उडवून दिली होती. 
 

दरम्यान, गेल्या काही काळापासून पूनम सोशल मीडियातून गायब झाली होती. परंतु तिने ख्रिसमसनिमित्त चाहत्यांना गिफ्ट देणार असल्याचे सांगितल्यानंतर, चाहत्यांना तिच्या गिफ्टची जणूकाही प्रतीक्षाच लागली होती. 
 

Web Title: Poonam Pandey gives a gift to fans; The photo of the topless asked, 'How did you get it?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.