पियुष मिश्राची ‘होमकमिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:17 IST2016-01-16T01:15:11+5:302016-02-06T13:17:05+5:30
पियुष मिश्रा, अमित साध आणि तापसी पन्नू हे तिघे 'होमकमिंग' नावाच्या एका शॉर्टफिल्ममध्ये एकत्र काम करणार आहेत. या शॉर्टफिल्मचा ...

पियुष मिश्राची ‘होमकमिंग’
प युष मिश्रा, अमित साध आणि तापसी पन्नू हे तिघे 'होमकमिंग' नावाच्या एका शॉर्टफिल्ममध्ये एकत्र काम करणार आहेत.
या शॉर्टफिल्मचा उद्देश कुटुंबाचे महत्त्व सिद्ध करणे असे आहे. हा चित्रपट ऑनलाईन फर्निचर स्टोअरसाठी असून घर हे कुटुंबियांमुळे बनते, फर्निचरमुळे नाही, हे दाखवायचे आहे.
सात मिनिटांच्या या चित्रपटांत दिवाळी उत्सव दाखवण्यात येतो. तसेच एक जोडपे त्यांच्या मुलाच्या घरी येते. मुलगा व त्याची पत्नी त्यांना घरात काहीबदल करून आल्हाददायक वातावरणाने घराची फिलींग देतात.