पिगीचॉप्स प्रोडक्शन हाऊस वर्किंग आॅन पंजाबी मुव्ही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 22:46 IST2016-02-28T05:44:31+5:302016-02-27T22:46:09+5:30
अभिनेत्री प्रियंका चोप्राचे प्रोडक्शन हाऊस, पर्पल पेबल पिक्चर्स यांनी त्यांच्या पहिल्या पंजाबी चित्रपटावर काम करायला सुरूवात केली आहे. सध्या ‘क्वांटिको’ ...

पिगीचॉप्स प्रोडक्शन हाऊस वर्किंग आॅन पंजाबी मुव्ही
भिनेत्री प्रियंका चोप्राचे प्रोडक्शन हाऊस, पर्पल पेबल पिक्चर्स यांनी त्यांच्या पहिल्या पंजाबी चित्रपटावर काम करायला सुरूवात केली आहे. सध्या ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शो साठी प्रियंका चोप्रा शूटींग करत आहे.
कॅनडा येथे ती शूट करत असून तिने याची जाहीर घोषणा टिष्ट्वटरवर केली आहे. ‘कॉन्ग्रॅच्युलेशन्स अॅट पर्पल पेबल पिक्चर्स आॅन स्टार्टिंग अवर फर्स्ट पंजाबी फिचर स्टारिंग अम्रिंदर गिल,’ तिने पोस्ट केले आहे. चित्रपट करण गुलानी लिखित असून प्रियंकाची आई मधु चोप्रा चित्रपटाची निर्माता आहे.
{{{{twitter_post_id####

}}}}Congratulations @PurplePebblePic on starting our 1st Punjabi Feature
Starring @IamAmrinderGillhttps://t.co/s1j4Bn9cNy— PRIYANKA (@priyankachopra) February 27, 2016