कंगना राणौतच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-15T10:05:10+5:302018-06-27T20:03:02+5:30

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाºया अभिनेत्री कंगना राणौत हिने दंगल गर्ल जायरा वसीम हिच्यासोबत झालेल्या कथित छेडछाड प्रकरणावर नुकतीच आपली भूमिका मांडली. यावेळी तिने जायराची बाजू घेतली. सध्या कंगना तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो अपलोड केले असून, त्यात तिचा खूपच बोल्ड अंदाज बघावयास मिळत आहे. पाहा तिचे काही फोटो!!

Photos of Kangana Ranaut on a social media photo, see photo! | कंगना राणौतच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो!

कंगना राणौतच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो!

हमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाºया अभिनेत्री कंगना राणौत हिने दंगल गर्ल जायरा वसीम हिच्यासोबत झालेल्या कथित छेडछाड प्रकरणावर नुकतीच आपली भूमिका मांडली. यावेळी तिने जायराची बाजू घेतली. सध्या कंगना तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो अपलोड केले असून, त्यात तिचा खूपच बोल्ड अंदाज बघावयास मिळत आहे. पाहा तिचे काही फोटो!!
कंगनाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर सनसनी निर्माण केली आहे.

Web Title: Photos of Kangana Ranaut on a social media photo, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.