प्रितीच्या लग्नातील मंडपाचा फोटो लीक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 00:11 IST2016-03-02T05:27:46+5:302016-03-02T00:11:37+5:30

 प्रिती झिंटाने लॉस एंजलीस येथे काल जेने गुडनग यांच्याशी लग्न केले. सध्या तिचे लग्न बॉलीवूडमधील सर्वांत जास्त गॉसिपिंगचा विषय ...

The photo of the marriage of the wedding of the church leaks! | प्रितीच्या लग्नातील मंडपाचा फोटो लीक!

प्रितीच्या लग्नातील मंडपाचा फोटो लीक!

 
्रिती झिंटाने लॉस एंजलीस येथे काल जेने गुडनग यांच्याशी लग्न केले. सध्या तिचे लग्न बॉलीवूडमधील सर्वांत जास्त गॉसिपिंगचा विषय ठरला आहे. निकटवर्तीय आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. हे लग्न खासगी ठेवण्याचे ठरलेले असताना देखील मंडपाचा एक फोटो लीक झाला आहे. हा मंडप मुलहोलंड ड्राईव्ह, बेव्हर्ली हिल्स येथे उभारण्यात आला होता. अतिशय सुंदर असा हा मंडप दिसतो आहे.

Web Title: The photo of the marriage of the wedding of the church leaks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.