परिणीती चोप्राचा ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 14:09 IST2016-03-25T21:09:37+5:302016-03-25T14:09:37+5:30

 बॉलिवुडमध्ये सध्या ब्रेकअपची लागण लागलेली दिसते आहे वाट. कैटरिना कैफ व रणधीर सिंगच्या ब्रेकअपनंतर आता, परिणीती चोप्रा हिचा ही ...

Parineeti Chopra's Breakup | परिणीती चोप्राचा ब्रेकअप

परिणीती चोप्राचा ब्रेकअप

 
ॉलिवुडमध्ये सध्या ब्रेकअपची लागण लागलेली दिसते आहे वाट. कैटरिना कैफ व रणधीर सिंगच्या ब्रेकअपनंतर आता, परिणीती चोप्रा हिचा ही ब्रेकअप झाल्याचे कळते. तिचा बॉयफ्रेड मनीष शर्मासोबत ती तीन वर्ष झाले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आता, या दोघांनी हे नाते येथेच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.खरं तर इतरांसारखी या दोघांनी त्यांच्या या रिलेशनशिपविषयी जाहीर असे कुठेच सांगितले नाही. पण, बॉलिवूडमधील सर्वांनाच त्याविषयी माहिती होती. गेल्या वषार्पासून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही अडचणी येत होत्या. शेवटी परस्परांना विश्वासात घेऊन त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.असे वृत्त बॉलीवुड डॉट कॉमने दिले आहे.

Web Title: Parineeti Chopra's Breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.