Kareena Kapoor And Yash : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. दरम्यान, करीना लवकरच साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. KGF स्टार यशच्या पुढील सिनेमात करीना कपूर खान दिसणार असल्याचे बोलले जा ...