Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'मी फ्लॉप ठरत होतो आणि त्याला..'; 11 वर्षांपासून मनोज बाजपेयी-अनुराग कश्यपमध्ये मतभेद, अभिनेत्याने सांगितलं कारण - Marathi News | bollywood-actor-manoj-bajpayee-reveals-why-anurag-kashyap-did-not-work-with-him-after-gangs-of-wasseypur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :11 वर्षांपासून मनोज बाजपेयी-अनुराग कश्यपमध्ये मतभेद, अभिनेत्याने सांगितलं कारण

Manoj bajpayee: 2012 मध्ये 'गँग ऑफ वासेपूर'मध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली नाही. ...

आवडतं शहर कोणतं दिल्ली की मुंबई ? बघा मनोज वाजपेयींनी काय उत्तर दिलं - Marathi News | Delhi vs Mumbai: Manoj Bajpayee on the difference between Delhi and Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आवडतं शहर कोणतं दिल्ली की मुंबई ? बघा मनोज वाजपेयींनी काय उत्तर दिलं

मनोज वाजपेयी हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ...

कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...' - Marathi News | shah-rukh-khan-health-update-share-by-juhi-chawla-says-god-willing-he-will-soon-be-up | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'

Shahrukh khan health update: शाहरुखला अचानक त्रास झाल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

"आईने ऑस्करची ट्रॉफी टॉवेलमध्ये गुंडाळली कारण.."; ए.आर.रेहमान यांनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | "Mom wrapped Oscar's trophy in a towel story told by AR Rehman | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आईने ऑस्करची ट्रॉफी टॉवेलमध्ये गुंडाळली कारण.."; ए.आर.रेहमान यांनी सांगितला भन्नाट किस्सा

ए,आर.रेहमान यांनी त्यांच्या आईने ऑस्करची ट्रॉफी टॉवेलमध्ये का गुंडाळली याचा किस्सा सर्वांसोबत शेअर केलाय ...

शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय? - Marathi News | Shah Rukh Khan admitted in KD hospital Ahemdabad due to heatstroke and dehydration | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?

IPL सामन्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली ...

ऐश्वर्या राय बच्चनचा हात कसा फ्रॅक्चर झाला? कान्समधून परतल्यानंतर अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | How did Aishwarya Rai Bachchan fracture her arm? The actress made the revelation after returning from Cannes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या राय बच्चनचा हात कसा फ्रॅक्चर झाला? कान्समधून परतल्यानंतर अभिनेत्रीने केला खुलासा

Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या हाताला प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. ...

अभिनेता वरुण सूदच्या मेंदूला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत; नक्की झालं काय? - Marathi News | Actor Varun Sood s has brain concussion shares story on instagram fans are worried | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता वरुण सूदच्या मेंदूला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत; नक्की झालं काय?

वरुण सूदचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. ...

माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्... - Marathi News | Ajay Devgn kept looking at Madhuri Dixit s beauty know what happened when he first saw her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

माधुरी दीक्षितने  80 ते 90 च्या दशकात नृत्य आणि अभिनयाने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं. ...

बेबी डॉल मैं सोने दी! अरबाजची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीचं बोल्ड फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा - Marathi News | Arbaaz's ex-girlfriend Georgia Andriani's bold photo shoot, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बेबी डॉल मैं सोने दी! अरबाजची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीचं बोल्ड फोटोशूट

जॉर्जिया अँड्रियानी पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ...