संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल'मध्ये बॉबी देओल अबरार नावाच्या नकारात्मक भूमिकेत दिसला होता. यात त्यांचा एकही संवाद नव्हता कारण पात्र मूक होते. पण बॉबी देओलने १५ मिनिटांच्या भूमिकेत दबदबा निर्माण केला. ...
अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात तृप्ती रणबीर कपूरसोबतच्या तिच्या इंटिमेट सीनमुळे खूप चर्चेत आहे. ...