रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरीच्या इंटिमेट सीन आणि काही डायलॉगमुळे या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, याचा सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नाही. दिवसेंदिवस 'ॲनिमल'बद्दलची क्रेझ वाढत असल्याचं चित्र आहे. ...
Koffee With Karan Show : करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण ८'चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग करणच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. ...