Join us

Filmy Stories

सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू, नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन? - Marathi News | Throwback: When Jaya Bachchan's words of praise left daughter-in-law Aishwarya Rai teary-eyed; video inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू, नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

सासूबाई जया यांच्यामुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले होते.  ...

'वेलकम टू जंगल'च्या शूटवेळी आला हार्टअटॅक, अडीच महिन्यांनी सेटवर परतला श्रेयस तळपदे, म्हणाला... - Marathi News | Shreyas Talpade back on the set of Welcome to Jungle says i feel nervous | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'वेलकम टू जंगल'च्या शूटवेळी आला हार्टअटॅक, अडीच महिन्यांनी सेटवर परतला श्रेयस तळपदे, म्हणाला...

गेल्या वर्षी १४ डिसेंबरला त्याला हृदयविकाराचा धक्का आला. एवढ्या फिट अँड फाईन श्रेयसला हार्ट अटॅक आला यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. ...

होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक? - Marathi News | ranveer singh to take paternity leave one year break to spend time with deepika padukone and baby | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक?

बाबा झाल्यानंतर रणवीर कामातून ब्रेक घेत पॅटर्निटी लीव्हवर जाणार असल्याचं बोललं जात आहे.  ...

बिग बॉसमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, आता अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत केलं पुन्हा लग्न? फोटो व्हायरल - Marathi News | Ankita Lokhande remarried with husband Vicky Jain The photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत केलं पुन्हा लग्न? फोटो व्हायरल

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

'रामायण'साठी लक्ष्मणाचा शोध संपला! हँडसम टीव्ही अभिनेता साकारणार रणबीरच्या भावाची भूमिका? - Marathi News | Ranbir Kapoor starrer Ramayan Movie tv actor Ravi Dubey may play Laxman role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण'साठी लक्ष्मणाचा शोध संपला! हँडसम टीव्ही अभिनेता साकारणार रणबीरच्या भावाची भूमिका?

'या' टीव्ही अभिनेत्याचं नशीबच फळफळलं, साकारु शकतो लक्ष्मणाची भूमिका ...

'रोहितला त्याच्या सिनेमात मला घ्यायचं होतं. कारण...'; सुचित्रा बांदेकरांनी सांगितला 'सिंघम'च्या कास्टिंगचा किस्सा - Marathi News | suchitra-bandekar-reveals-her-experience-to-working-with-rohit-shetty-ajay-devgn-and-ranveer-singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रोहितला त्याच्या सिनेमात मला घ्यायचं होतं. कारण...'; सुचित्रा बांदेकरांनी सांगितला 'सिंघम'च्या कास्टिंगचा किस्सा

Suchitra bandekar: सुचित्रा बांदेकर यांनी रोहितच्या सिंघम सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ...

"मुस्लिमांपेक्षा एकापेक्षा अधिक लग्न करणारे हिंदूच...", जावेद अख्तर यांचं विधान चर्चेत - Marathi News | javed akhtar said there are more hindus than muslim who marry twice According to statistics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मुस्लिमांपेक्षा एकापेक्षा अधिक लग्न करणारे हिंदूच...", जावेद अख्तर यांचं विधान चर्चेत

जावेद अख्तर यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत UCC(युनिफॉर्म सिव्हिल कोड) बाबत भाष्य केलं आहे.  ...

खिलाडी कुमार अक्षयचा 'हाऊसफुल 5' सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या - Marathi News | Akshay Kumar, Riteish Deshmukh starrer Housefull 5 will be released on Prime Video OTT platform | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :खिलाडी कुमार अक्षयचा 'हाऊसफुल 5' सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?

'हाऊसफुल 5' सिनेमाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. ...

इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'ग्राउंड झिरो' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | emraan hashmi will be seen in farhan akhtar film ground zero playing the role of an army officer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'ग्राउंड झिरो' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या तो 'ग्राउंड झिरो' सिनेमामुळे चर्चेत आहे. ...