गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान आणि यूलिया वेंटर यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चांना ऊत आलाय. अर्थात मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपची बातमीही आली. पण यात फारसे तथ्य नसल्याचेच आम्हाला वाटतेयं. का? तर यूलियाची ताजी पोस्ट. ...
सुशांत अंकिताला विसरला,असे म्हणता येईल. पण अंकितासाठी सुशांतला विसरणे कदाचित इतके सोपे नाही. काल अंकिताने करवा चौथचे व्रत साजरे केले, त्यावरून तरी असेच वाटते. ...