शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘फॅ न’ हा खरंतर त्याला आत्तापर्यंत प्रेक्षकातुन मिळालेल्या प्रेमाची पावती आहे. या चित्रपटाची विशेष बाब ही की, ‘शाहरूख स्वत: त्याच्या फॅनची भूमिका करणार आहे. ...
देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको ’ मध्ये काम केले. सर्वत्र तिचे कौतुक आणि तिच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर दीपिका पदुकोनने ‘ट्रिपल एक्स’ मध्ये विन डिजेलसोबत चित्रपटाची शूटिंग करण्यास सुरूवात केली. ...