Join us

Filmy Stories

‘नीरजा’ पाहण्याावरून अर्जुनची दुविधा - Marathi News | Arjun's dilemma is to see 'Neerja' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘नीरजा’ पाहण्याावरून अर्जुनची दुविधा

रिअल लाईफ बायोपिक ‘नीरजा’ चित्रपटातील सोनमच्या जबरदस्त अभिनयाची सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स आफिसवरही चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. ... ...

केजरीवाल यांनी सहकाºयांसोबत पाहिला ‘नीरजा’ - Marathi News | Kejriwal saw 'Neerja' with his co-workers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :केजरीवाल यांनी सहकाºयांसोबत पाहिला ‘नीरजा’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया,कुमार विश्वास आणि  संगीतकार शेखर रावजियानी यांच्यासोबत सोनम कपूर अभिनित नीरजा चित्रपट पाहिला. ...

जेएनयू प्रकरणात अनुपम खेर यांची उडी - Marathi News | Anupam Kher's jump in JNU case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेएनयू प्रकरणात अनुपम खेर यांची उडी

देशात घडणाºया गोष्टींमुळे भीती वाटते : व्यक्त केली भावना  ...

हृतिक-दीपिका येणार पडद्यावर एकत्र - Marathi News | Hrithik-Deepika comes together on screen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक-दीपिका येणार पडद्यावर एकत्र

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे प्रथमच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या बातमीने या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांचा ... ...

शाहीद-मीराला बाळाचे डोहाळे? - Marathi News | Shahid-Meera baby girl? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहीद-मीराला बाळाचे डोहाळे?

बॉलीवूडमधील सध्याच्या हॉट कपलपैकी एक म्हणजे शाहीद-मीरा. नुकतेच ते एका हॉटेलमधून सेलिब्रेशन करून बाहेर पडताना दिसले. आता सेलिब्रेशनचे नेमके ... ...

कॅटला हवेत मुले आणि नातवंडे - Marathi News | CATLA Children and grandchildren in the air | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॅटला हवेत मुले आणि नातवंडे

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचा ब्रेकअप या हॉट टॉपिकनंतर आता कॅटने वेगळेच आणि विचित्र वक्तव्य एका कार्यक्रमाच्या ठिकाणी ... ...

बेजॉयसोबत काम केल्याचा आनंद - आदितीराव हैदरी - Marathi News | Joy of working with Bejoy - Aditi Rao Haidari | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बेजॉयसोबत काम केल्याचा आनंद - आदितीराव हैदरी

अभिनेत्री आदितीराव हैदरी म्हणते,‘वझीर’ नंतर पुन्हा एकदा मी बेजॉय नाम्बियारसोबत एका म्युझिक व्हिडीओसाठी काम करत आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा ... ...

डिप्पी-क्रिस वु ‘ट्रिपल एक्स’ मध्ये दिसणार सोबत - Marathi News | Depp-Chris Woo will appear in 'Triple X' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डिप्पी-क्रिस वु ‘ट्रिपल एक्स’ मध्ये दिसणार सोबत

दीपिका पदुकोन हिने ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाच्या माध्यमातून हॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ चित्रपटात ... ...

जॅकलीन-सूरजला करायचंय एकत्र काम ! - Marathi News | Jacqueline-Surja to work together! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॅकलीन-सूरजला करायचंय एकत्र काम !

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि सूरज पांचोली यांनी नुकतेच एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले असून त्यांना म्हणे आता एकत्र चित्रपटात काम करायचे आहे. याविषयी जॅकलीन म्हणते ...