काजोल देवगणने दोन मुलांनंतरही बॉलीवूडमध्ये कमबॅक केले. ‘दिलवाले’ मुळे काजोल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्या करिअरमध्ये तिने आत्तापर्यंत बºयाच ... ...
देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही सध्या ‘बेवॉच’ चित्रपटाच्या टीमसोबत खुप खुश आहे. चित्रपटाची टीम अंतिम टप्प्यात आली असून तिने नुकतीच तिच्या टीमसोबत पार्टी केली. ...
ब्युटी पेजेंट आणि अभिनेत्री सुष्मिता सेन बºयाच दिवसांपासून लाईम लाईटपासून दूर आहे. टिष्ट्वटरवर कधीमधी ती दिसायची. पण गत सोमवारी सुश अचानक इंस्टाग्रामवर आली. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुशने एकापेक्षा एक हॉट फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले. पुढच्या ...
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज दीपिकाला तिच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. टिष्ट्वटरवर हेमा यांनी दीपिकाला शुभेच्छा देणारा मॅसेज पाठवला. ... ...