तब्बल दोन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नुकतेच ट्विटर अकाउंट काढले आहे. ‘ट्विटर हा ... ...
सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचे ‘काला चश्मा’ हे गाणे सर्वत्र पसंत केले जात आहे. या गाण्याला यूट्यूबवर ४० मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे पार्टी मूडमधील असून सर्वांना उत्सुकता लागलीच होती की ...
गत गुरूवारी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील विमानतळावर सात वर्षांत तिसºयांदा ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेच्या लॉस एंजलिस विमानतळावर अमेरिकेच्या ... ...