मुंबईत १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र इव्हेंट’ हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रतन टाटा, अक्षय कुमार यांनी उपस्थिती नोंदवली. ८००० मुलांनी आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला होता. ...
ब्रिटिश सिंगर तुलिसा कॉन्टॅस्टॅव्हलोस ही अलीकडे मुंबईत दाखल झाली होती. तिच्या या हॉट अंदाजाची सर्वांना भुरळ पडली. काळ्या रंगातील तिचा ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तिचे लुक्स आणि तिचा अंदाज हा अवर्णनीय होता. ...
ट्राव्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमादरम्यान अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. यावेळी दोघांनी मिळून विद्यार्थ्यांशी ... ...
लहान मुलांच्या रोलर स्केटिंग आणि हुला हूप या इव्हेंटला अलीकडेच अभिनेत्री उर्वषी रौतेला आली होती. यावेळी ती तिथे इव्हेंटमध्ये सहभागी मुलांसोबत खुप रमली. ...
नवाब पतौडी सैफ अली खान अलीकडेच आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर दिसला. तेव्हा त्याचा नवाबी थाट त्याच्या वेशभूषेवरून दिसून येत होता. फिकट निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये त्याचा रूबाब आणखी खुलून दिसत होता. ...