गेल्या मंगळवारी अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईत स्पॉट झाली. मात्र एवढी नटून-थटून आलिया कुठे बरं जात असेल? असे म्हटले जात आहे की, आलिया तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. पाहा तिच्या अदा! ...
गेल्या ११ जानेवारी रोजी अभिनेत्री करिना कपूर खान एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी करिनाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. ...
छोट्या कपड्यांवरून नेहमीच ट्रोल होणाºया तापसी पन्नूने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले. दुसºयांवर टीका करून त्यांचा आत्मविश्वास संपविण्याचा प्रयत्न करू नये असे तिने म्हटले. ...