प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला केवळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबियातील जवळची मंडळी हजर असल्याचे मीडियाद्वारे सांगण्यात आले होते. पण त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील केवळ एक अभिनेत्री उपस्थित होती. ...
‘निल बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारी दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. ...
यशराज बॅनरची हिट सीरिज ‘धूम’ची चर्चा तेव्हीही होती आणि आजही आहे. होय,आत्तापर्यंत या सुपरडुपर हिट चित्रपटाचे तीन पार्ट आले आहेत आणि आता ‘धूम4’ ची तयारी सुरू झाली आहे. ...
करण जोहरच्या ‘दोस्ताना2’ या चित्रपटात जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागली, अशी बातमी आली आणि जान्हवी- सिद्धार्थच्या चाहत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. ...
‘पद्मावत’नंतर संजय लीला भन्साळींचा पुढचा चित्रपट कुठला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकदा भन्साळी वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करणार, अशा बातम्या येत असतात. पण अद्यापही भन्साळींनी कुठलीच घोषणा केलेली नाही. ...