‘रोमान्सचा बादशहा’ शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल यांचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएेंगे’ हा आयकॉनिक सिनेमा कोण बरे विसरू शकेल. बॉलिवूडमधला मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचा शेवटही तितकाच यादगार आहे ...
आनंद गांधी दिग्दर्शित ‘शिप आॅफ थिसियस’ या अनेकार्थाने गाजलेल्या चित्रपटातून आपली नवी ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाह एक अनोखा चित्रपट घेऊन येतोय. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘तुम्बाड’. ...
'सिटीलाईट', 'ट्रॅप्ड', 'क्वीन', 'न्यूटन', 'शादी में जरूर आना', 'ओमेर्टा' व 'फन्ने खान' या सिनेमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता राजकुमार राव आगामी 'स्त्री' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षक बायोपिकला पसंतीसुद्धा देतायेत. नुकताच संजूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ...
२००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे भूमिकाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती असेच सगळ्यांना वाटते. पण हे खरे नाहीये, भूमिका सगळ्यात पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती. ...
प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला केवळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबियातील जवळची मंडळी हजर असल्याचे मीडियाद्वारे सांगण्यात आले होते. पण त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील केवळ एक अभिनेत्री उपस्थित होती. ...