बोमन इराणी यांचा सोशल मीडियावर एअरपोर्टवरील फोटो नुकताच वायरल झाला आहे. ज्यात ते व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे नातं आता ऑफिशियल झाले आहे. साखरपुड्यानंतर प्रियांका मुंबईतल्या घरी तिच्या मित्र परिवारासाठी पार्टीचे देखील आयोजन केले होते. ...
सलमान खानचा 'दबंग 3' सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला पुन्हा एकदा येतोय. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. ...
एकीकडे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारिख जाहीर झाली. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा पार पडला. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याची कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूरची गाणी आपण ऐकलीतं. आता वेळ आहे, ती तिच्यातील अॅक्टिंग टॅलेंट अनुभवण्याची. ...
रणबीर कपूर असलेल्या रिलेशनशिपमुळे आलिया आणि कॅटरिनाच्या मैत्रित फूट पडल्याची चर्चा आहे. आता या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे आलियाचा कथित एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राचे. ...
बॉबी देओल गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून दूर होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याला सिनेमांची लॉटरी लागली आहे. बॉबी देओल आयुष्यात अशी एक जवळचा व्यक्ती आहे ज्याचा तो फार आदर करतो. ...