बिग बॉसमुळे नावारूपाला आलेल्या सोफिया हयातचे आणि वादाचे नाते खूपच जवळचे आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ...
अर्जुन कपूर सध्या आपल्या दोन चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच त्याने राजकुमार गुप्ता यांच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचे शूटींग सुरू केले. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अर्जुनने अलीकडे सोशल मीडियावर बोलून दाखवली होती. ...
पायलने आरएक्स १०० या तेलगू चित्रपटात काम केले होते. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटामुळे एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिला ओळख मिळाली होती. या चित्रपटानंतर तिला एका चित्रपटाची ऑफर आली होती. ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस व स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. ते म्हणजे ती लवकरच रेडिओवर पदार्पण करणार आहे. ...
बॉलिवूडमध्ये सध्या 'बाँड बाजाबारात' वाला सीझन चालू आहे. प्रियांका चोप्रा- निक, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी सध्या जोराता सुरु आहे. ...