Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रक्षाबंधन निमित्त वरूण धवन त्याच्या बहिणींना देणार ही भेटवस्तू - Marathi News | Varun Dhawan give gift to his sisters on the occasion of Rakshabandhan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रक्षाबंधन निमित्त वरूण धवन त्याच्या बहिणींना देणार ही भेटवस्तू

अभिनेता वरूण धवन दरवर्षी आपल्या बहिणी आणि चुलत भावडांसोबत रक्षाबंधन सण साजरा करतो. मात्र यावर्षी वरूण काहीतरी वेगळा करणार आहे. ...

लगान या चित्रपटाच्या नावावर आहे हा विक्रम - Marathi News | This record is in the name of aamir khan Lagaan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लगान या चित्रपटाच्या नावावर आहे हा विक्रम

लगान या चित्रपटात आमिर खानने भुवन ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्याचसोबत या चित्रपटाने अनेक पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. ...

या कारणामुळे राजेश खन्ना आणि रंजीत यांचे झाले होते भांडण - Marathi News | Rajesh khanna and Ranjeet had a fight due to simple kapadia | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे राजेश खन्ना आणि रंजीत यांचे झाले होते भांडण

अभिनय क्षेत्रात यश न मिळाल्यानंतर सिंपलने एका वेगळ्याच क्षेत्रात भाग्य आजमावले. तिने कॉश्च्युम डिझायनर म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले. या क्षेत्रात तिला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली. ...

इरफान खानच्या तब्येतीत होतेय सुधारणा, लवकरच भारतात परतणार - Marathi News | Irrfan Khan's improving health, soon to return to India | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफान खानच्या तब्येतीत होतेय सुधारणा, लवकरच भारतात परतणार

गेले काही दिवस न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या अभिनेता इरफान खानच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या उपचारांना यश येत असून लवकरच इरफान भारतात परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

अदिती राव हैदरीच्या 'नवाब' चित्रपटाचा पोस्टर रिलीज - Marathi News | Aditi Rao Haider's 'Nawab' movie poster release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अदिती राव हैदरीच्या 'नवाब' चित्रपटाचा पोस्टर रिलीज

अदिती राव हैदरी दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'नवाब' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

चाहत्याने केली प्रशंसा आणि बदल्यात ऋषी कपूर यांनी केले ट्रोल!! - Marathi News | rishi kapoor criticized a fan for his poor english skills when he praised mulk | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चाहत्याने केली प्रशंसा आणि बदल्यात ऋषी कपूर यांनी केले ट्रोल!!

अलीकडे एका चाहत्याने ऋषी कपूर यांना ट्विट करून ‘मुल्क’ची भरभरून प्रशंसा केली. ऋषी कपूर यांचा हा चाहता पेशाने वकील आहे. ...

कोट्यवधी लोकांना आवडले; पण सुश्मिता सेनला नाही भावले!! - Marathi News | sushmita sen likes orignal song of dilbar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोट्यवधी लोकांना आवडले; पण सुश्मिता सेनला नाही भावले!!

सन १९९९ मध्ये आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील ‘दिलबर’ हे गाणे तुफान गाजले.यानंतर सुमारे २० वर्षांनंतर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात हेच ‘दिलबर’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले.  ...

केरळच्या मदतीवरून ट्रोल करू पाहणाऱ्या युजरला अमिताभ बच्चन यांनी दिले सणसणीत उत्तर! - Marathi News | amitabh bachchan donates 51 lakhs for kerala questioned by a trolled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :केरळच्या मदतीवरून ट्रोल करू पाहणाऱ्या युजरला अमिताभ बच्चन यांनी दिले सणसणीत उत्तर!

Kerala Floods: शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. ...

confirm! प्रेग्नंट आहे नेहा धूपिया; सोशल मीडियावर शेअर केले बेबी बम्पचे फोटो!! - Marathi News | neha dhupia pregnancy confirmes after 3 months of marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :confirm! प्रेग्नंट आहे नेहा धूपिया; सोशल मीडियावर शेअर केले बेबी बम्पचे फोटो!!

नेहाने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो शेअर केले आहेत. या फोटोत नेहा आणि अंगद प्रेग्नंसी फोटोशूट करताना दिसत आहेत. ...