लॅक्मे फॅशन वीक फेस्टिव-वींटरच्या अखेरच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला. हेमा मालिनी व तिची मुलगी अभिनेत्री ईशा देओल तख्तानी या दोघी मायलेकीही रॅम्पवर दिसल्या. ...
अद्याप सारा अली खानचा डेब्यू चित्रपटही रिलीज झालेला नाही. पण त्याआधीचं सैफ अली खानची लेक बड्या स्टार्सप्रमाणे बिझी झाली आहे. याच कारणामुळे सारा ‘हिंदी मीडियम2’मधून बाहेर पडली आहे. ...
बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये यशस्वी डेब्यू केला. आता वेळ आलीयं ती, बोनी व श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर हिच्या डेब्यूची. ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ...
Neha Dhupiya BirthDay Special: बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया हिचा आज (27 आॅगस्ट) वाढदिवस. सध्या नेहा प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. काल-परवाचं नेहा व तिचा पती अंगद बेदीने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. ...
अभिनेता शाहिद कपूर लवकरचं ‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या तयारीत शाहिद व्यस्त आहे. पण याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...
क्रिती सॅनन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या अफेअरची चर्चा फार जुनी नाहीच. ही चर्चा अगदीच ताजी असताना, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, हे अफेअर तुटल्याची नवी चर्चा सध्या जोरात आहे. ...
सनी देओल लवकरच प्रेक्षकांसाठी ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट घेऊन येतोय. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ‘सनी पाजी’ व्यस्त आहे. पण याचदरम्यान सनीने एक वेगळी तयारी सुरू केली आहे. ...