Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सत्यमेव जयतेनंतर 'या' सिनेमाच्या प्लॉनिंगला लागला जॉन अब्राहम - Marathi News | After satyamev jayete john Ibrahim start working on this movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सत्यमेव जयतेनंतर 'या' सिनेमाच्या प्लॉनिंगला लागला जॉन अब्राहम

सत्यमेव जयते नतंर जॉन अब्राहम लवकरच आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. जॉन नोव्हेंबरपासून बाटला हाऊस सिनेमाची सुरुवात करणार आहे. ...

दीया मिर्झा दिसणार 'ह्या' वेब सीरिजमध्ये - Marathi News | Diya Mirza working in this 'Web Series' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीया मिर्झा दिसणार 'ह्या' वेब सीरिजमध्ये

'मुघल्स' या सीरिजमध्ये दीया मिर्झा बाबरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

Sonali Bendre Health : सोनाली बेंद्रेचे नवे लूक तुम्ही पाहिलेत? - Marathi News | Sonali Bendre writes an emotional post and thanks Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sonali Bendre Health : सोनाली बेंद्रेचे नवे लूक तुम्ही पाहिलेत?

सोनाली बेंद्रे कॅन्सरशी लढतेय. पण सोनाली जराही खचलेली नाही. ती या आजाराला हिंमतीने सामोरी जातेय. तिच्या सोशल मीडिया पोस्ट हेच दर्शवणाऱ्या आहेत.  ...

ठरले! हृतिक रोशन घेणार कंगना राणौतशी ‘पंगा’; बॉक्सआॅफिसवर रंगणार सामना!! - Marathi News | hrithik roshan film super 30 all set to clash with kangana ranauts film manikarnika on 25th january 2019 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरले! हृतिक रोशन घेणार कंगना राणौतशी ‘पंगा’; बॉक्सआॅफिसवर रंगणार सामना!!

‘सुपर30’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली जाणार, असे मानले जात होते. पण नाही, ‘सुपर30’च्या रिलीज डेटमध्ये काहीही बदल झालेला नाही. ...

बेशिस्त वाहनचालकावर भडकला रणवीर सिंग! वाहनचालक म्हणाला, बदतमीज इन्सान,पहले तमीज सीख!! - Marathi News | ranveer singh loses his cool and blasts a man for rash driving | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बेशिस्त वाहनचालकावर भडकला रणवीर सिंग! वाहनचालक म्हणाला, बदतमीज इन्सान,पहले तमीज सीख!!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आता अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चालत्या गाडीतून रणवीर एका व्यक्तीवर जोरजोरात ओरडत असताना या व्हिडिओत दिसतोय. ...

ऐश्वर्याची ‘डुप्लिकेट’ स्रेहा उल्लालला कुणी ओळखेना! आता दिसते अशी!! - Marathi News | sneha ullal snapped with mom at mumbai market | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्याची ‘डुप्लिकेट’ स्रेहा उल्लालला कुणी ओळखेना! आता दिसते अशी!!

ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसत होती.  आम्ही बोलतोय ते सलमानच्या ‘लकी- नो टाईम फॉर लव’ या चित्रपटाची हिरोईन स्रेहा उल्लालबद्दल. ...

अन् वाजिद खानबद्दलच्या ‘त्या’ सगळ्या बातम्या ठरल्या निव्वळ अफवा! - Marathi News | music composer wajid khan is absolutely alright see his latest tweet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् वाजिद खानबद्दलच्या ‘त्या’ सगळ्या बातम्या ठरल्या निव्वळ अफवा!

म्युझिक डायरेक्टर वाजिद खानच्या चाहत्यांना आज दुपारी एक बातमी कळली आणि अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली. ही बातमी होती, वाजिदच्या प्रकृतीबद्दलची.  ...

see pics: अचानक कॅमेऱ्यापासून चेहरा का लपवू लागली सारा अली खान? - Marathi News |  see pics: why is sara ali khan hiding her face from camera | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :see pics: अचानक कॅमेऱ्यापासून चेहरा का लपवू लागली सारा अली खान?

आत्तापर्यंंत प्रत्येकवेळी सारा अली खान मीडियाला हसतमुखाने सामोरे गेली. पण आज मंगळवारी मात्र कॅमेरा पाहून अचानक ती आपला चेहरा लपवू लागली.  ...

अनुराग कश्यपला आवडले नव्हते ‘युवा’मधील अभिषेक बच्चनचे काम! अनेक वर्षे होता अबोला!! - Marathi News | anurag kashyap revealed the reason behind fight with abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुराग कश्यपला आवडले नव्हते ‘युवा’मधील अभिषेक बच्चनचे काम! अनेक वर्षे होता अबोला!!

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जियां’च्या स्टारकास्टमध्ये अभिषेक बच्चने नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता ...