Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अभिनयानंतर आता वरुण धवनचे 'या' क्षेत्रात पदार्पण! - Marathi News | Varun Dhawan's debut in this sector! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनयानंतर आता वरुण धवनचे 'या' क्षेत्रात पदार्पण!

वरुणने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'मैं तेरा हिरो' आणि 'जुडवा2' नंतर पुन्हा एकदा वरुण धवन वडिलांसोबत काम करणार आहे. वरुण तिसऱ्यांदा डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करणार आहे ...

'रामा' 'रामा' हो गया हंगामा ! - Marathi News | BJP MLA Ram kadam memes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'रामा' 'रामा' हो गया हंगामा !

संजय लीला भन्साळीच्या 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मध्ये झळकणार 'हा' चेहरा - Marathi News | zoa morani will be seen in sanjay leela bhansali production film tuesdays and fridays | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय लीला भन्साळीच्या 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मध्ये झळकणार 'हा' चेहरा

'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मधून पूनम ढिल्लाँचा मुलगा अनमोल आणि नवोदीत अभिनेत्री झटलेका मल्होत्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात जोया मोरानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

चॅम्पियन स्पोर्ट्सपर्सन बनणं आव्हानात्मक – श्रद्धा कपूर - Marathi News | Challenging to be a champion sportsperson Says Shraddha Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चॅम्पियन स्पोर्ट्सपर्सन बनणं आव्हानात्मक – श्रद्धा कपूर

सुवर्णा जैन ‘मी एक मराठी मुलगी असून त्याचा मला अभिमान आहे तसंच संधी मिळाली तर मराठीत काम करायला आवडेल’ ... ...

या कारणामुळे सलमान खानने मानले शाहरुख खानचे आभार - Marathi News | salman khan thank Shahrukh khan for adjusting Zero dates for Bharat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे सलमान खानने मानले शाहरुख खानचे आभार

सलमानला त्याचा लाडका मित्र शाहरुखने नुकतीच एक मदत केली आहे आणि त्यासाठी सलमानने त्याचे आभार देखील मानले आहेत. ...

गर्लफ्रेन्ड जॉर्जियाच्या हातात हात घालून इव्हेंटमध्ये पोहोचला अरबाज खान! दिल्या बिनधास्त पोज!! - Marathi News | arbaaz khan rumoured girlfriend giorgia andriani photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गर्लफ्रेन्ड जॉर्जियाच्या हातात हात घालून इव्हेंटमध्ये पोहोचला अरबाज खान! दिल्या बिनधास्त पोज!!

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या चित्रपटांमुळे कमी अन् अफेअरच्या चर्चेमुळे अधिक चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी या विदेशी सुंदरीच्या प्रेमात पडला. ...

सलमान खानने गोव्यात घेतला सायकल सफरीचा आनंद - Marathi News | Salman Khan took pleasure in bicycle tour in Goa | Latest filmy Videos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने गोव्यात घेतला सायकल सफरीचा आनंद

सलमान खानने गोव्यात घेतला सायकल सफरीचा आनंद ...

birthday special.... अन् राधिका आपटेचा तो ‘न्यूड सीन’ लीक झाला ...!! - Marathi News | radhika apte happy birthday unknown facts nude scene controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :birthday special.... अन् राधिका आपटेचा तो ‘न्यूड सीन’ लीक झाला ...!!

७ सप्टेंबर १९८५ मध्ये पुण्यात राधिकाचा जन्म झाला. आज भारताची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी राधिकाची ओळख आहे. ...

जान्हवी कपूर बनणार ‘कारगिल गर्ल’!! - Marathi News | janhvi kapoor signed dharma productions film which is based on the life of gujan saxena the first woman iaf chopper pilot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जान्हवी कपूर बनणार ‘कारगिल गर्ल’!!

करण जोहरच्याच धर्मा प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमाही जान्हवीच्या झोळीत पडल्याची खबर आहे.  ...