Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आयुषमान खुरानाला कोणत्या गोष्टीसाठी मिळताहेत शुभेच्छा - Marathi News | here is why bollywood is wishing ayushmann khurrana and sanya malhotra badhaai ho | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आयुषमान खुरानाला कोणत्या गोष्टीसाठी मिळताहेत शुभेच्छा

अभिनेता आयुषमान खुरानाला सोशल मीडिया व ट्विटरवर  #BadhaaiHo हा हॅशटॅग वापरून बॉलिवूडमधील सेलिब्रेटी शुभेच्छा देत आहेत. मात्र ह्या शुभेच्छा कशासाठी देत आहेत, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. ...

पंकज त्रिपाठी ह्या सिनेमासाठी गिरवताहेत मल्याळम भाषेचे धडे - Marathi News | Pankaj Tripathi is learning Malayalam for this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पंकज त्रिपाठी ह्या सिनेमासाठी गिरवताहेत मल्याळम भाषेचे धडे

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत पंकज त्रिपाठीने तमीळ चित्रपट 'काला'मध्ये काम केल्यानंतर आता पंकज मल्याळम अभिनेत्री व डान्सर शकीला खानवर आधारीत बायोपिक 'शकीला'मध्ये दिसणार आहे. ...

... आणि शाहिद कपूरने ट्विटरवर सोनम कपूरला विचारला हा खाजगी प्रश्न - Marathi News | Shahid Kapoor and Sonam Kapoor had a funny Twitter conversation about Zain | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :... आणि शाहिद कपूरने ट्विटरवर सोनम कपूरला विचारला हा खाजगी प्रश्न

अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी शाहिदचे अभिनंदन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. पण सोनमने शाहिदचे अभिनंदन केल्यानंतर शाहिदने तिला एक खूपच छान रिप्लाय दिला आहे. या रिप्लायची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

आलिया भट व माधुरी दीक्षित यांच्यात रंगणार जुगलबंदी या चित्रपटात - Marathi News | Alia Bhat and Madhuri Dixit will dance together in this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट व माधुरी दीक्षित यांच्यात रंगणार जुगलबंदी या चित्रपटात

आलिया भट 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण पार पडल्यानंतर कलंक सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. ...

‘लव्ह सोनिया’ या चित्रपटाला या कारणामुळे मिळतोय बॉलिवूडचा पाठिंबा - Marathi News | Support for Bollywood 'Love Sonia' is due to this | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘लव्ह सोनिया’ या चित्रपटाला या कारणामुळे मिळतोय बॉलिवूडचा पाठिंबा

१७ वर्षांच्या एका मुलीच्या जिद्दीची कहाणी असलेल्या ‘लव्ह सोनिया’ या सिनेमावर बॉलिवूडमधील दिग्गज कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. ...

रजनीकांत लखनऊमध्ये करताहेत या सिनेमाचे चित्रीकरण - Marathi News | Rajanikant started shooting of this film in Lucknow | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रजनीकांत लखनऊमध्ये करताहेत या सिनेमाचे चित्रीकरण

अभिनेते रजनीकांत आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लखनऊला पोहचले आहेत. ते पहिल्यांदाच लखनऊला गेले असून ते एक महिना तिथे राहणार आहेत. ...

अभिषेक बच्चनला ही व्यक्ती देते अभिनयाचे सल्ले - Marathi News |  Abhishek Bachchan gives this person a chance to give advice | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिषेक बच्चनला ही व्यक्ती देते अभिनयाचे सल्ले

अभिषेक बच्चन अनुराग कश्यपच्या 'मनमर्जियां' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल व तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत आहेत. ...

Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले यांची ही गाणी नक्कीच ऐका... - Marathi News | Asha Bhosle Birthday Special: Asha Bhosle famous songs | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले यांची ही गाणी नक्कीच ऐका...

आशा भोसले यांनी १६ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांमधील त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. ...

Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले या कारणामुळे पहिल्या पतीपासून झाल्या होत्या वेगळ्या - Marathi News | Asha Bhosle Birthday Special: Unknown facts about Asha bhosle | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले या कारणामुळे पहिल्या पतीपासून झाल्या होत्या वेगळ्या

आशा भोसले यांनी वयाच्या केवळ १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी गणपतराव हे ३१ वर्षांचे होते आणि लता यांचे ते सेक्रेटरी होते. या लग्नाला मंगेशकर कुटुंबियांचा विरोध होता. ...