‘यमला पगला दीवाना’च्या तिसऱ्या सीक्वलमध्ये आणि ‘हाऊसफुल4’मध्ये वर्णी लागलेली अभिनेत्री कृति खरबंदा हिची एक नवी ओळख निर्माण होऊ पाहते आहे. होय, यापुढे कृति खरबंदा ही बॉलिवूडची ‘सीक्वल क्वीन’ म्हणून ओळखली जाणार आहे. ...
बॉलिवूडच्या सर्वाधिक हॉट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस पारंपरिक लूकमध्ये फार कमी दिसते. सध्या तिच्या याच लूकने बॉलिवूडप्रेमींची उत्कंठा वाढली आहे. ...
प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे पहिलेच गणपतीवरील नवीन गाणे सिद्धिविनायक गणपती मंदिरावर आधारित आहे. ‘जय गणेश’ नावाचे हे भक्तीगीत सीडीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेताना दिसून येते. नुकतेच त्याने एका कृत्यातून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्याने केलेल्या कृत्याचे सोशल मीडियावर खूप कौतूक होत आहे. ...
‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय. ...
आपल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने लोकांना वेड लावणारी सपना चौधरी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. होय, हरियाणाची ही लोकप्रीय डान्सर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात थिरकताना दिसली. आता ती अभिनय करतानाही दिसणार आहे. ...