दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय आणि यात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई (पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य)यांची भूमिका अमृता राव साकारताना दिसणार आहे. ...
जान्हवी कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.तर दुसरीकडे हा फोटो खूप ट्रोलही होत आहे. या फोटोमुळे नेटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ...
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेते आहे. त्यामुळे तिच्या घरी म्हणजेच भारतात पार पडलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ...
आयुष्यमान खुराणा आजघडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. ‘विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल सावधान’पर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले. आज(१४ सप्टेंबर) आयुष्यमानचा वाढदिवस. ...
अनुष्का शर्माचा ‘सुईधागा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यानंतर ती शाहरूख खानच्या ‘झिरो’मध्ये दिसणार आहे. आज अनुष्का शर्माची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ...
मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान सध्या जॉर्जिया एंड्रियानीच्या प्रेमात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात अरबाज व जॉर्जियाच्या प्रेमाची चर्चा रंगत होती. पण आताश: दोघांनीही हे नाते जगजाहिर केले आहे. ...