Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कंगना राणौतबद्दल हे काय बोलून गेली सोनम कपूर? - Marathi News | sonam kapoor ahuja calls kangana ranaut a troublemaker during anaita shroff adjanias chat show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतबद्दल हे काय बोलून गेली सोनम कपूर?

आपल्या परखड बोलण्यामुळे सोनमने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. पण यामुळे बदलेल ती सोनम कुठली? ...

अभिनेत्री नेहा धुपिया व अभिनेता अंगद बेदी गणेश चतुर्थीला दिसले ह्या अंदाजात - Marathi News | Actor Neha Dhupia and actor Angad Bedi found out Ganesh Chaturthi | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री नेहा धुपिया व अभिनेता अंगद बेदी गणेश चतुर्थीला दिसले ह्या अंदाजात

डान्सर लॉफी पॉल करणार तमीळ सिनेसृष्टीत पदार्पण - Marathi News | Dasher Lophie Paul made his Tamil debut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डान्सर लॉफी पॉल करणार तमीळ सिनेसृष्टीत पदार्पण

डान्सर लॉफी पॉल 'नाडा' या चित्रपटातून तमीळ सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. ...

‘सुई धागा’साठी वरूण धवन शिकला ‘हे’ काम! - Marathi News | Varun Dhawan has learned this for 'Sui Dhaaga'! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सुई धागा’साठी वरूण धवन शिकला ‘हे’ काम!

सध्या अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटाविषयी खूप चर्चा सुरू आहे. मौजी आणि ममता यांचा संघर्ष आणि जीवनकहानी यात रंगवली आहे. ...

Karenjit Kaur - The Untold Story Season 2: सनी लिओनी म्हणतेय भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत पश्चाताप नाही ! - Marathi News |  Karenjit Kaur - The Untold Story Season 2: Sunny Leone Didnt had any Repent About Her past | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Karenjit Kaur - The Untold Story Season 2: सनी लिओनी म्हणतेय भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत पश्चाताप नाही !

मी कधीही कल्पना आणि विचारही केला नव्हता की रसिकांना 'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी'चा पहिला सीझन इतका आवडेल.लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मी अक्षरक्ष: भारावले आहे. ...

अमृता राव साकारणार मीनाताई ठाकरे यांची भूमिका! - Marathi News | amrita Rao to play Meenatai in Bal Thackeray biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमृता राव साकारणार मीनाताई ठाकरे यांची भूमिका!

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय आणि यात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई (पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य)यांची भूमिका अमृता राव साकारताना दिसणार आहे. ...

Troll : शॉर्ट ड्रेसमुळे जान्हवी कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’ - Marathi News | Jahnavi kapoor Trolled On Her Short Pink Dress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Troll : शॉर्ट ड्रेसमुळे जान्हवी कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’

जान्हवी कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.तर दुसरीकडे हा फोटो खूप ट्रोलही होत आहे. या फोटोमुळे नेटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ...

गणेशोत्सवामुळे सोनाली बेंद्रेला आली घरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट - Marathi News | Sonali Bendre Shared Ganeshotsav emotional post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गणेशोत्सवामुळे सोनाली बेंद्रेला आली घरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेते आहे. त्यामुळे तिच्या घरी म्हणजेच भारतात पार पडलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ...

म्हणून अनुष्का शर्मा साड्यांच्या प्रेमात, एकाच वेळी ३५ साड्यांची केली खरेदी! - Marathi News | Sui Dhaga Actress Anushka Sharma bought More than 35 sarees from Chanderi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणून अनुष्का शर्मा साड्यांच्या प्रेमात, एकाच वेळी ३५ साड्यांची केली खरेदी!

'सुई धागा' या सिनेमातून वरुण आणि अनुष्काहे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत. ...