Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘हाऊसफुल 4’मध्ये प्रेक्षकांसाठी आहे मोठ्ठे सरप्राईज, जाणून घ्या काय? - Marathi News | akshay kumar film housefull 4 has a baahubali connection | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘हाऊसफुल 4’मध्ये प्रेक्षकांसाठी आहे मोठ्ठे सरप्राईज, जाणून घ्या काय?

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ने अलीकडे १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. आता अक्षय आपल्या आगामी चित्रपटात गुंतला आहे. हा चित्रपट म्हणजे, ‘हाऊसफुल 4’.  ...

अक्षय कुमार असा बनला खलनायक '२.०' चित्रपटासाठी - Marathi News | Akshay Kumar became the villain '2.0' for the film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमार असा बनला खलनायक '२.०' चित्रपटासाठी

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट '२.०'चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे ...

आयुषमान खुरानाच्या 'बधाई हो' चित्रपटातील मजेशीर ट्रॅक रिलीज - Marathi News | Aayushman Khurana's upcoming movie Badhai Ho Title track released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आयुषमान खुरानाच्या 'बधाई हो' चित्रपटातील मजेशीर ट्रॅक रिलीज

‘बधाई हो’ हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून यात आयुषमान खुरानासोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये फातिमा सना शेख दिसणार 'ह्या' भूमिकेत - Marathi News | Fatima Sana Shaikh will be play this role in 'Thugs Of Hindustan' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये फातिमा सना शेख दिसणार 'ह्या' भूमिकेत

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...

पूजा भट्ट म्हणते, मला डॅड अजूनही कळले नाहीत! - Marathi News | pooja bhatt will make documentry on father mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पूजा भट्ट म्हणते, मला डॅड अजूनही कळले नाहीत!

महेश भट्ट आज (२० सप्टेंबर) आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज सकाळपासून महेश भट्ट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आलिया भट्ट आणि पूजा भट्ट यांनीही सोशल मीडियावर आपल्या डॅडला शुभेच्छा दिल्यात. ...

Lokmat ने केला उद्योगक्षेत्रातील हिरकणींचा सन्मान सोहळा ! - Marathi News | Lokmat Women Entrepreneur Award 2018 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Lokmat ने केला उद्योगक्षेत्रातील हिरकणींचा सन्मान सोहळा !

या सोहळ्याला अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवनने उपस्थिती लावून चारचाँद लावले. अनुष्का व वरुणच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. ...

Ganesh Festival बॉलिवुडकरांनी धडाक्यात साजरा 'गणेशोत्सव' - Marathi News | bollywood celebrities celebrating ganesh festival in india | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Ganesh Festival बॉलिवुडकरांनी धडाक्यात साजरा 'गणेशोत्सव'

लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांची बहीण मीना मंगेशकर-खडीकर त्यांना देणार ही खास भेट - Marathi News | lata mangeshkar sister meena mangeshkar khadikar write mothi tichi savli book on lata's life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांची बहीण मीना मंगेशकर-खडीकर त्यांना देणार ही खास भेट

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली असून मीना मंगेशकर-खडीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. ...

पापा महेश भट्ट यांनी आलियाला दिले सुंदर रिटर्न गिफ्ट! ‘सडक2’ची घोषणा!! - Marathi News | sadak2 sanjay dutt pooja bhatt aditya roy kapoor and alia bhatt will be directed by mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पापा महेश भट्ट यांनी आलियाला दिले सुंदर रिटर्न गिफ्ट! ‘सडक2’ची घोषणा!!

होय, ‘सडक2’ची आतूरतेने प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आजची सकाळ ‘खूशखबर’ घेऊन आली. काही क्षणांपूर्वी भट्ट कॅम्पने ‘सडक2’ची अधिकृत घोषणा केली.  ...