मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा पिरामल उद्योग समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा होत आहे. परदेशात जवळपास तीन दिवस हा साखपुड्याचा समारंभ आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पार पडणार आहेत ...
दिवंगत दाक्षिणात्य अभिनेत्री व तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमधून त्यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ...
प्रेक्षकांच्या या मागणीखातर निर्मात्यांनी ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सीझन आणण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आज ‘सेक्रेड गेम्स2’चा टीजर रिलीज करण्यात आला. ...
, ‘लवयात्री’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री वरिना हुसैन ही अभिनेता आयुष शर्मा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुष शर्मा हा सलमान खानचा मेहुणा असून त्याचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. ...
Manto Movie: ‘मंटो’ या चित्रपटावर नंदिता दास अनेक वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याने नंदिता दुखावली गेली. तिने ट्विटरवर आपला संताप बोलून दाखवला. ...