बॉलिवूडच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शित रोहित शेट्टी हा खरे तर त्याच्या मसाला चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण आता रोहित शेट्टीला एक बायोपिक खुणावू लागले आहे. ...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला हिला पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. शिल्पाने आपल्या सोशल अकाऊंट एक भलीमोठी पोस्ट लिहून , झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. ...
रणबीर कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर ढोल-ताशाच्या गजरात आर. के. स्टुडिओमधील बाप्पाला अखेरचा निरोप दिला. यावेळी सगळे कपूर कुटुंब प्रचंड भावूक झालेले दिसले. आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणबीरसकट सगळ्यांनाच भावना रोखणे अशक्य झाले. ...
‘रेस3’ हा चित्रपट कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूजाने दिग्दर्शित केला होता. खरे तर सलमान खान ‘रेस 3’चे अपयश विसरून ‘भारत’मध्ये बिझी झाला. पण रेमो मात्र अद्यापही हे अपयश पचवू शकलेला नाही. ...
‘रूदाली’ सारख्या आयकॉनिक चित्रपटाच्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज रविवारी (23 सप्टेंबर 2018) निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या आणि किडनीच्या कॅन्सरने पीडित होत्या. ...
अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांना काही दिवसापूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आता नीलने मुलीच्या नावाची घोषणा ट्विटरवर केली आहे. त्याने मुलीचे नाव नुरवी ठेवले आहे. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व तब्बू यांचा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'विजयपथ'मधील 'रुक रुक रुक अरे बाबा रुक...' हे गाणे नव्याने पाहायला मिळणार आहे. ...