मराठी चित्रपट 'सैराट'च्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आगामी चित्रपट 'झुंड'च्या तयारीला लागले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन 'झुंड' चित्रपटाच्या चित्रीकरणाला नोव्हेंबरमध्ये सुरूवात करणार आहे. ...
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे ‘सदाबहार अभिनेते’ देव आनंद यांची आज जयंती. आपल्या कारकिर्दींत देवआनंद यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. पण त्याशिवायही देव आनंद यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीत बरेच मोठे योगदान आहे. ...
होय, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४५ लाखांचे कलेक्शन केले आणि यानंतरच्या शनिवारी व रविवारी केवळ दीड कोटी कमावले. ही कमाई पाहून नंदिता दास यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. मीडियाला एक खुले पत्र लिहून ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली. ...
#metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. यांत अभिनेत्री राधिका शर्मा, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कोंकणासेन शर्मा यांचा समावेश आहे. ...
येत्या ३ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये सनी लिओनीचा कॉन्सर्ट होऊ घातला आहे. पण त्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. होय, या इव्हेंटमध्ये सनी लिओनीचे तीन परफॉर्मन्स होणार आहेत. ...
पार्थवी (जान्हवी कपूर) आणि मधु (ईशान खट्टर) हे एकाच कॉलेजमध्ये असून त्यांचे तरूण प्रेम उदयपुरच्या सुंदर पार्श्वभूमीवर फुलत जाते. तो एका छोट्याशा हॉटेल मालकाचा मुलगा असतो तर ती स्थानिक राजकारण्याची मुलगी असते. ...
करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'रणभूमी' मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असणार हे अजून नश्चित झालेले नव्हते. ...