यश चोप्रा यांना रोमान्सचा किंग म्हटले जाते. इत्तेफाक, दाग, लम्हे, चांदनी, दिल तो पागल है, वीरलारा असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. १९३२ साली आजच्याच दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला यश चोप्रा यांचा जन्म झाला होता. ...
‘आॅस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून ‘विलेज रॉकस्टार्स’ची निवड झाली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारला मात्र याची भणकही नाही. या सुपरस्टारचे नाव आहे, सलमान खान. ...
अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर २००८ सालच्या एका जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. ...
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा बॉक्सिंगपटू डिंको सिंगच्या बायोपिकमध्ये अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या बायोपिकच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
सलमान खानच्या बॅनर अंतर्गत सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्माला लाँच करत आहे. 'लवयात्री' असे आयुषच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात वरीना हुसैन ही नायिका मुख्य भूमिकेत आहे. वरीनाचा देखील हा पहिला चित्रपट आहे. ...