सलमान खान त्याचा मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लॉन्च करतोय, ही बातमी आता जुनी झाली. आयुष शर्माचा ‘लवयात्री’ हा चित्रपट रिलीजसाठी तयार आहे आणि आता याच चित्रपटासंदर्भात एक ताजी बातमी आहे. ...
आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिताचा नवरा असल्याने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. लव यात्री या चित्रपटाद्वारे सलमान त्याला लाँच करत आहे. ...
प्रभूदेवा व नगमा यांच्यावर चित्रीत झालेले लोकप्रिय गाणे उर्वशी शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांचा आगामी सिनेमा 'अर्जुन रेड्डी'साठी रिक्रिएट करण्यात आले आहे. ...
सलमान खानचे चित्रपट म्हटले की, त्याचे चित्रपट 100 कोटीहून अधिक गल्ला जमवणार यात काही शंकाच नसते. गेल्या दहा वर्षांपासून त्याचे सगळेच चित्रपट 100 कोटींहून अधिक व्यवसाय करत आहेत. त्याच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रेस 3 या चित्रपटाने 100 ह ...
मैंने प्यार किया हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी सलमान त्याच्या एका मित्रासोबत मिनरवा थिएटरला गेला होतो. चित्रपट सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात चित्रपटगृहाच्या आत ते दोघे शिरले होते. ...
शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जेमतेम सुरूवात केली होती. चित्रपट फ्लॉप होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण ... ...